Ad will apear here
Next
रत्नागिरीत १५ जुलैला विद्यार्थ्यांचा गुणगौरव
रत्नागिरी : तालुका भंडारी समाजातर्फे २०१८मध्ये दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ १५ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता शहरातील भैरव मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर, ‘झी’ वाहिनीचे बिझनेस हेड व काळबादेवी गावचे सुपुत्र नीलेश मयेकर, रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर, रत्नागिरी जिल्हा भंडारी समाज संघाचे अध्यक्ष शरद बोरकर, जेष्ठ शिक्षण महर्षी म. ना. वांदरकर गुरुजी, रत्नागिरी पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, रत्नागिरीचे डीवायएसपी गणेश इंगळे, जेष्ठ इतिहास संशोधक श्रीकांत शेट्ये, राजापूर तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, संगमेश्वर तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष संतोष सुर्वे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील सर्व ज्ञाती बांधवांनी आणि उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींनी आपल्या पालकांसह कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी तालुका भंडारी समाजातर्फे करण्यात आले आहे.

दिवस : रविवार, १५ जुलै २०१८
वेळ : दुपारी ३.३० वाजता
स्थळ : भैरव मंगल कार्यालय, भैरी मंदिरा शेजारी, खालची आळी, रत्नागिरी.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZTIBQ
 Kartutva utarotar ghadatjate pathivartchya gurujananchya kautukatchya hatanmule...👏👏🙏🙏
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
 ह्या उपक्रमाला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा
Similar Posts
मुरुड येथे पद्मदुर्गपूजन सोहळा उत्साहात मुरुड : कोकण कडा मित्रमंडळ, पद्मदुर्ग जागर समिती आणि मुरुड-जंजिरा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील पद्मदुर्ग किल्ल्यावर २५ डिसेंबर २०१८ रोजी पद्मदुर्ग जागर हा कार्यक्रम हजारो शिवभक्तांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात पार पडला.
‘प्रत्येक संधीचे सोने करण्याचा जिद्दीने प्रयत्न करा’ रत्नागिरी : ‘प्रत्येक बी झाड होऊ शकते, पण प्रत्येक बीचे महाकाय झाड होतेच असे नाही. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून आयुष्यात वाटचाल केली, तर यश नक्कीच आपले असणार. ९२ टक्के मार्क मिळूनही नैराश्यापोटी आत्महत्या करण्यापेक्षा आयुष्यात पुढे येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न जिद्दीने करणे गरजेचे
मांडवी पर्यटन महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन रत्नागिरी : मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मांडवी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते २८ एप्रिलला करण्यात आले.
रत्नागिरीत २८ एप्रिलपासून मांडवी पर्यटन महोत्सव रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी २८ एप्रिल ते एक मे २०१८ या कालावधीत मांडवी पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि श्री देव भैरव देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language